• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वावर्लेचे माजी सरपंच श्री. अरुण पारठे यांच्याकडून गरीब व गरजू कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

वावर्लेचे माजी सरपंच श्री. अरुण पारठे यांच्याकडून गरीब व गरजू कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

रसायनी : प्रतिक चाळके

देशभरासह राज्यात कोरोना विषाणूच्या रोगाने थैमान घातले असून संचारबंदीला वावर्ले गावामधील मधील नागरिक हे उस्फुर्त प्रतिसात देत असून केंद्रसरकार आणि राज्यसरकार ने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे २०२० पर्यंत लॉक डाउन केल्याने वावर्ले ग्रामपंचायत मधील निराधार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी गरीब व गरजू नागरिकांनी या अत्यावश्यक सेवेचा लाभ घेतला.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना वावर्ले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री.अरुण पारठे, यांनी वाटप प्रसंगी नागरिकांना मार्गदर्शन करत सांगितले की, घराबाहेर न जाता घरात राहून प्रशासन ज्या प्रकारच्या सूचना करीत आहेत त्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा.

तसेच घरी रहा सुखी रहा असे सांगत नागरिकांना आवाहन करण्यात आले.

95 views0 comments
™© Copyright - dont copy this text™