• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

वाढदिवसानिमित्त देवळोलीत गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, युवानेते नितीन पाटील यांचे दिव्यसमाजकार्य


रसायनी : राकेश खराडे

कसळखंड पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीमत्व नितीन संभाजी पाटील यांच्या ३४ व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने चालू झालेल्या पोयंजे पंचायत समिती मधील उपक्रमातुन देवळोली गावातील आदिवासी बांधवांना व गावातील निराधार महिलांना तसेच गरीब व गरजुंना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.

यावेळी गावातील विद्यमान उपसरपंच वृषाली गुरुनाथ पाटील, माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ पाटील, पोलीस पाटील अनंत पाटील, माजी उपसरपंच एच ए पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, माजी सरपंच जयदास पाटील, सावळे चे माजी उपसरपंच प्रमोद माळी, माजी उपसरपंच गजानन बडवी, माजी उपसरपंच शमील पाटील, माजी सदस्य जे आर पाटील, जेष्ठ नेते भगवान कोंडीलकर, पी पी पाटील, विष्णू पाटील, गणपतराव देशमुख, किर्तीकुमार देशमुख, रमेश पाटील, राजेश पाटील, हसुराम दिघे, युवा नेते कैलास पाटील, शंकर पाटील, श्रीकांत पाटील, अजय कोंडीलकर, केतन पाटील, प्रतिक पाटील, कौस्तुभ पाटील, सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच जेष्ठ नेते, कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कसळखंडचे माजी सरपंच व शिवसेनेचे तालुका संघटक ह.भ.प.अनंताशेठ पाटील व शिवसेनेचे उपतालुका युवा अधिकारी डँशिंग नेतृत्व नितीनशेठ पाटील, युवा नेते जयेश घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेकापक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

5 views0 comments
™© Copyright - dont copy this text™