• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

राष्ट्रीय लोक कलाकार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी पुण्याचे ऍड संतोष शिंदे यांची नियुक्ती


पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष-श्री अच्छेलाल सोनी, राष्ट्रीय महासचिव श्री नौशाद खान तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष सुबोधकांत तिवारी तसेच संदीप मिश्रा जी आणि अभिनेता नंदकिशोर आर्या जी यांच्या अनुमती व अनुमोदन नुसार पुण्याचे अँड संतोष शिंदे यांस राष्ट्रीय लोक कलाकार मंच च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून तसे पत्र ही देण्यात आले.

काल लखनऊ मधे झालेल्या बातचीत दरम्यान मंचाचे पदाधिकारी यांनी सांगितले की, लोक कलाकार मंचा च्या माध्यमातुन नवोदित कलाकारा सहित अन्य सर्व कलाकारांच्या समस्या निराकरणासाठी संघर्ष मंच करीत आहे. राष्ट्रीय स्तरावर देशातील लाखो कलाकारांची एकजुट बांधून त्यांच्या हक्कांसाठी लड़ाई लडने, त्यांच्या करिता व्यासपीठ निर्माण करने, त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी स्कूल व ट्रेनिंग सेंटर सुरू करने, राष्ट्र तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर कलाकारांचा कला पुरस्काराने सम्मान करणे, लुप्त होत असलेल्या लोक कलाकारांच्या जुन्या कला पुर्नजीवित करून गरीब कलाकारांच्या मदतीकरिता राहत कोशची स्थापना करणे. तथा आकस्मिक दुर्घटनेत मृत्यू झाल्यास सरकार कडून त्वरित भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करणे. त्याचप्रमाणे फिल्म हाऊसची निर्मिती करणे, आदी कार्य मंचातर्फे केली जाणार आहे. हे कार्य कलाकार मंचद्वारा करून राष्ट्रीय लोक कलाकार मंच मजबूत करण्यास योगदान देणार असे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष अँड संतोष शिंदे यांनी सांगून लोक कलाकार मंच ला जुळणे साठी जास्तीत जास्त सर्व कलावंतांनी मोबा नं- 7507004606 वर संपर्क करण्याचे आवाहन अँड संतोष शिंदे यांनी केले.

22 views0 comments
™© Copyright - dont copy this text™