• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

राज्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढलास्पेशल रिपोर्ट :

राज्यात कोरोनाचे 597 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 729 नवे कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 9318 इतकी झाली आहे.

यातील 1388 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आले आहेत.

चिंतेची बात म्हणजे राज्यात काल कोरोनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला तर;राज्यात आतापर्यंत करोनामुळे 432 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण नियंत्रणात असले तरी ही संख्या वाढते आहे हे चिंताजनक मानले जात आहे.