• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

युवक काॅग्रेसच्यावतीने निवेदन

युवक काॅग्रेसच्यावतीने निवेदनरसायनी : राकेश खराडे

महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस व रायगड जिल्हा युवक काॅंग्रेसच्या वतीने राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी मागण्यांचे पत्रक राष्ट्रपतींना खालापूर तहसिल कार्यालया मार्फत पत्र देऊन केल्या आहेत.यात विविध विषय मांडण्यात आले आहेत.

१.परिक्षा रद्द करा .

२. विद्यापिठांनी विद्यार्थांचा पुढिल सहा महिन्याचा सत्र शुल्क ( फि ) माफ करा.

३. विद्यार्थ्यांना मागील सत्रात केलेल्या कामगिरीच्या आधारावर एकूण सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करावा.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक चिटणीस प्रशांत गायकवाड , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चिटणीस निखिल डवळे , जिल्हा उपाध्यक्ष सागर सुखदरे ,विधानसभा सरचिटणीस सुरज पाटिल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.