• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

'या' देशांमध्ये कोरोना विषाणूचा एकही रुग्ण नाही
ब्युरो रिपोर्ट :-

कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराने जवळजवळ सर्व देशांत शिरकाव करून, मानव जातीसमोर एक मोठे संकट उभे केले आहे.


चीनच्या वुहानपासून उद्भवलेल्या या विषाणूची लागण 185 देशांमध्ये/प्रदेशात झाली आहे. तर आज आम्ही असे काही देश सांगत आहोत जिथे अजूनही कोरोनाचा शिरकाव झाला नाही.


खाली दिलेल्या या देशांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही -


● किरीबाती (Kiribati)

● कोमोरोस (Comoros)

● मार्शल बेटे (Marshall Islands)

● लेसोथो (Lesotho)

● मायक्रोनेशिया ( Micronesia)

● उत्तर कोरिया (North Korea)

● पलाऊ (Palau)

● सामोआ (Samoa)

● नऊरू (Nauru)

● साओ टोमे आणि प्रिन्सिपे (Sao Tome and Principe)

● सोलोमन बेटे (Solomon Islands)

● टोंगा (Tonga)

● तुर्कमेनिस्तान (Turkmenistan)

● ताजिकिस्तान (Tajikistan)

● तुवालु (Tuvalu)

● वानुआतु (Vanuatu)