- हक्कासाठी आंदोलन
मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आज पीएम मोदी
मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आज पीएम मोदी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवार (27 एप्रिल) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या महिनाभरात अशा पद्धतीची तिसरी बैठक पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांसोबत करत आहेत.
सध्या देशातल्या लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर देशातल्या लॉक डाऊनची रणनीती काय असावी याची चर्चा या बैठकीत होणार आहे.
40 views0 comments