• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूर मधील युवकाचे प्राथमिक आरोग्य केंद्रास सहकार्य


खालापूर मधील युवकाचे प्राथमिक आरोग्य केंद्रास सहकार्य


खालापुर : प्रसाद अटक


कोरोना विषाणू या रोगाचा परिणाम दिवसेंदिवस वाढत आहे व कमी होत आहे. अश्या या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा ही दिवसरात्र झटत आहे आरोग्य यंत्रणेला देखील विविध माध्यमातून सहकार्य मिळत आहे खालापूर मधील पूजा पॅथॉलॉजी लॅब चे अजय दिघे यांनी स्वतः पुढाकार घेत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर व आरोग्य सेविकांना त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी यांना पीपीई कीट ( PPE Kit ) चे वाटप केले या प्रसंगी अजय दिघे व प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी उपस्थित होते.

32 views0 comments