• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूर मध्ये शिवभोजन केंद्र स्थापन


खालापूर मध्ये शिवभोजन केंद्र स्थापनखालापूर : प्रसाद अटक


सर्व सामान्य जनता व सर्व नागरिकांना स्वस्त दरात जेवणाचा लाभ घेता यावा या करिता महाराष्ट्र शासनाने शिवभोजन थाळी स्थापन करीत वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र स्थापन करण्यात आली . तसेच राज्यात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत आहे गोरगरीबाना स्वस्त दरात जेवण मिळावं या करिता या शिवभोजन थाळी केंद्र निर्माण करण्यात आली. कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत खालापूर मधील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कर्जत खालापूर मतदार संघात अशी अनेक केंद्र स्थापन केली जाणार असले बाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.

20 views0 comments