• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खोपोलीतील जनतेने घरात राहून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या

खोपोलीतील जनतेने घरात राहून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या

सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल दादा पवार यांचे जनतेला आवाहन

खोपोली : शिवाजी जाधव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने एक दिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन खोपोलीचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलदादा कानू पवार यांनी केले आहे.

स्वतःचे हात वेळोवेळी हँडवॉश, डेटॉल किंवा साबणाने धुवावेत. स्वच्छ धुतलेले कपडे

घालावेत. अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी गेल्यावर दुसऱ्यापासून एक मीटर अंतरावर दूर राहावे तोंडाला नेहमी मास्क लावावे म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल.

अशाप्रकारे शासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलदादा कानू पवार यांनी केले आहे.

38 views0 comments