• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

उद्योजक मारुती शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांना कडधान्यसह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप..


खोपोली : दत्तात्रेय शेडगे

गारमाळ गावचे उधोजक, शिंग्रोबा ट्रान्सपोर्टचे मालक यांनी आपला वाढदिवस साजरा न करता सामाजिक बंधीलकी जपत गारमाळ येथील गोर गरीब गरजूंना कडधान्यसह जीवनाश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.

देशावर कोरोना व्हायरस चे मोठे संकट आले असून देशात सगळी कडे लॉक डाऊन जाहीर केला आहे यामुळे गोर गरीब आदिवासी बांधवांचे अतोनात हाल होत आहेत, गारमाळ येथे अनेक परराज्यातून आलेले कामगार अडलेले आहेत. याची दखल घेत गारमाल गावचे उगवते नेतृत्व शिंग्रोबा ट्रान्सपोर्टचे मालक मारुती शेडगे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता गोर गरीब गरजू कामगारांना कडधान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळीं उद्योजक मारुती शेडगे, अत्करगाव

ग्रामपंचायतचे सदस्य दत्ताभाऊ शेडगे, माजी उपसरपंच रघुनाथ आखाडे, गणेश आखाडे, बाळू शेडगे आदी उपस्थित होते.


7 views0 comments
™© Copyright - dont copy this text™